STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Tragedy Classics

3  

ANJALI Bhalshankar

Tragedy Classics

पसा........

पसा........

1 min
249

भुकेला हा जीव ,भुकेला हा देह. पोटी काव काव कावळ्याची. ...............

बाळ चिमुकले माझे छातीस धरले ओझे,ओढुनही पान्हा मला फुटेचना ........

शोधिशी घरात माझ्या मिळेल का शीत ऐक, मोकळ्या नभात डोळा अश्रू वाही..............

येता शेजारीण दारी विचारी खुशली भली .हसले मी ही,पण खोटेच ते!!....... ...

पाहुन उदास तीने ओळखली व्यथा, म्हणुन मागितला पसा मीच शिजवाया..........

सजलेले ताट जरी मांडला पाट भारी. धजेना हाथ का त्याला स्पर्षया .................

असे पसा पसरून किती दिस मागायचे जगावे कि मरायचे कळेचना........................

हातातल्या बाहुलीला पाहुन जीव हलला ...कशाला हा जन्म दिला माऊलीचा .....

 


सदर कवितां माझा दिवंगत भाऊ मिंलीद भालशंकर यांची आहे. जुन्या वह्या चाळताना त्याने लिहिलेले अनेक लेख व कवितां सापडल्या. काळाआड गेलेल्या व्यक्तीचे हे साहित्य प्रकाशित होऊनी जगासमोर यावे हि माफक इच्छा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy