प्रतिबिंब
प्रतिबिंब
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
प्रेमाचे प्रतिबिंब ते
ठेव डोळ्यात जपून
लागता जरासाही धक्का
जाईल ते बघ तुटून
प्रेमाचे प्रतिबिंब ते
ठेव डोळ्यात जपून
लागता जरासाही धक्का
जाईल ते बघ तुटून