STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

प्रश्न

प्रश्न

1 min
114

काही प्रश्न आहेत तसेच 

उत्तर ज्यांचे मिळणे आहे 

गणितं आयुष्याची आहेत कठीण 

त्याची उजळणी करणे आहे  


नाती असतात जरी दुरावली 

जुळवून घेणे सोपे आहे 

विचारांना मोडती घालत 

जगणे सुखकर होते आहे 


स्थिती असते किचकट जरी 

मार्ग काढणे आपल्या हाती 

नात्यातील ताण सैल सोडूनी

धागे घट्ट विणले जाती 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy