पर्जिंग..!
पर्जिंग..!
आजकाल
"पर्जिंग" कॉमन झालंय
राजकारणात ठीक आहे
पण
समाजातील प्रत्येक घटक
नातेवाईक - आप्त
सर्रासपणे पर्जिंग फॉलो करताहेत...
काय मिळत असेल ह्यांना
राक्षसी महत्वाकांक्षा
पूर्ततेसाठी स्वकीय-परकीय
सगळ्यांचा घात करायचा
"स्टॅलिन"चे अनुयायी
असल्यागत..!