Prof. Shalini Sahare
Romance Action Fantasy
का प्रिये दूर तू
ये अशी जवळ तू
का दूर मजपासून
का विरह साहू मी
ये प्रिये ये अशी
सर्व लज्जा सोडूनी
मी तुझा अन् तू माझी
नंदनवन फुलवू जीवनी
कवेत तुज घेता
श्वास का दुरावला
आपुल्या मिलनास आता
आसमंत ही आसुसला
माझा भारत देश...
माझी मी
आठवांच्या लाट...
वाडे आणि फ्लॅ...
जग किती उलटं ...
वडापाव
विरह
नाही विसरू शक...
रात्र आणि दिव...
मैत्री
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
प्रियेची साद प्रियेची साद
नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन
मनाचे चित्रण आणि त्याला गृह तारे यांची जोड मनाचे चित्रण आणि त्याला गृह तारे यांची जोड
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
प्रेम व्यक्त केले शब्दातून, तेच पोहोचतील. प्रेम व्यक्त केले शब्दातून, तेच पोहोचतील.
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
हात हाती असण्याची इच्छा हात हाती असण्याची इच्छा
प्रेमाचा तरल अनुभव प्रेमाचा तरल अनुभव
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज
प्रियेच्या अस्तित्वाची जपणूक आणि त्याचे वर्णन प्रियेच्या अस्तित्वाची जपणूक आणि त्याचे वर्णन