प्रिय मैत्रिणी...
प्रिय मैत्रिणी...
माझी प्रिय मैत्रीण
डॉ. रश्मी अग्रवालसाठी
.................................
सखी तू आयुष्यात माझ्या
अशी सामील झाली...
कधी ही न भेटता
आपली मैत्री बहरून आली.
तू "डॉक्टर" मी "फार्मासिस्ट"
गट्टी ही जमली.
पुनर्जन्माची ही जणू मैत्री
पुन्हा जुळून आली.
