Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Romance

3  

Vasudha Naik

Romance

प्रीतफुला

प्रीतफुला

1 min
502


प्रीतफुला रे प्रीतफुला

पहाटे पहाटे प्राजक्तासारखे उमलूया

दाही दिशा सुगंधीत मस्त करूया

इंद्रधनूच्या उंच झुल्यावर झुलूया....


मोगर्‍यापरी स्वच्छ शुभ्र निष्कलंक राहूया

अवघे आसमान सुवासिक करूया

पंख स्वप्नांचे लावून मग उंचच उंच

गगन भरारी घेऊन विश्वात रमूया.....


सजणा साथ हवी तुझी मला

संगतीत तुझ्याच मी राहीन स्वच्छंदी

जीवनातील सर्व अनमोल क्षण 

घालवीन तुझ्याच सोबतीने आनंदी....


माझ्या प्रीतफुला जीव जडला रे

मनापासून खास सजणा तुझ्यावर 

प्रीतीचे मूल्य कळले तुलाही आता

माया खूप करतोस तू माझ्यावर.....


Rate this content
Log in