STORYMIRROR

Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

प्रीतीचा झरा

प्रीतीचा झरा

1 min
445

प्रीतीचा झरा अखंड वाहू दे

नात्याला नवा रंगही चढू दे


झुळझुळ वारा वाहतो साजनी

प्रीतीचा झरा जसं खळखळणारं पाणी


आईच्या प्रीतीचा झरा अखंड पणे वाहतो

एकटेपणात खूपच आईची आठवण देतो


आईबाबाच्या प्रीतीचा झरा जगातात भारी

तोड नाही त्यांच्या प्रेमापुढे फिकी दुनिया सारी


श्रावणातील जलधारा पावसाच्या प्रीतीचा झरा

शेतकरी राजा प्रसन्न पडून रिमझिम पाऊसधारा


प्रीतीचा झरा आज खूपच छान वाटला

समोर तुज पाहता मनी खूपच आनंद दाटला


प्रीतीच्या झऱ्याचे पाणी सुमधुर गोड

कधी थोडं कडू,तर कधी आंब्याची आंबटगोड फोड


नाती ठेवू या जपून प्रीतीचा झरा वाहो ओसंडून

गैरसमजाचे वारे लागता जाते सगळे कोलमडून


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance