STORYMIRROR

अक्षय वरक

Romance Fantasy

2  

अक्षय वरक

Romance Fantasy

परी पावसाच्या धारा (०३)

परी पावसाच्या धारा (०३)

1 min
39

परी पावसाच्या धारा मी पाहिले गं तुला  


पाहताच क्षणी सारा क्षण भंगुरच झाला  


तुज्या मागे मागे चाले तुजा नवा तारा  


मनी उमटू लागला एक उभाणलेला वारा  


जाहला गं जाहला माझा विनयभंग सारा  


परी पावसाच्या सरी मग कोसळू लागल्या  


कोसळता कोसळता अश्रूंच्या धाराच सुटल्या  


परी पावसाच्या धारा मला समजावू लागल्या  


आता येईल हिवाळा आता येईल हिवाळा  


परी पावसाच्या धारांना माज्या भावना कळाल्या  


होईल बदल आता होईल बदल  


मनामध्ये तुज्या आता होईल बदल  


एक नवा बदल आता घडून येईल  


घडता घडता तुज्या मनामध्ये बदल होईल  


सांगू नको मला आता तुजी तू कथा रं  


बघ तुला पुन्हा एक नवे प्रेमच होईल  


येईल येईल बघ मी पुन्हा रं येईल  


हे वरीस संपेल मी पुन्हा रं गर्जेल  


परी पावसाच्या धारा झाला माजा सहारा  


परी पावसाच्या धारा.... परी पावसाच्या धारा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance