STORYMIRROR

Pakija Attar

Inspirational Others

4  

Pakija Attar

Inspirational Others

प्रेरणा

प्रेरणा

1 min
318

मज शिक्षणाचे वेड नवे

म्हणी माय लग्न कर वेडे

चूल आणि मूल हेच खरे

बाईचे आयुष्य पुजले बरे

वाटेत काटे अनेक उभे

बाबासाहेबांचे वाक्य कानी ठसे

शिक्षण हेच दूध वाघिणीचे

घे भरारी उंच प्रगतीचे 

बाबा तुम्ही प्रेरणास्थान माझे 

सन्मानाने चालते आज पुढे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational