प्रेमवेडी.....
प्रेमवेडी.....
कधी कधी मनात उत्कंठा येते तुला भेटण्याची...
डोळे भरून तुला पाहण्याची ....
घालमेल सुरू असते तुझ्या भेटीसाठी...
तुझ्या विविध छटा नी घायाळ होते मन तुझ्या साठी....
तु समोर आलास की पाहात राहु असे वाटते ....
थंडच तु चांगला दिसतो राग आल्यावर मात्र विरघळून जातो..
पण तु कसा ही असलास तरी मला फार आवडतोस...
नाही माहित मला की माझ्या प्रेमाची जाणीव आहे तुला का...???
पण आईस्क्रीम पदार्था तुझ्या वर वेडी प्रेम करणारी मी आहे बरं का????
