STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

प्रेमचारोळी

प्रेमचारोळी

1 min
13.5K


जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात

आटून जावे सहवासाचे पाणी

तरीही प्रेमाचे बीज अंकुरतात

पाउलखुणा मिटल्या तरी

आठवणीत भिंतीवर कोरून राहतात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance