प्रेमाची कबुली-चारोळी
प्रेमाची कबुली-चारोळी
प्रेमाची कबुली ऐकण्यासाठी
वाट पाहतेय एक बाहुली
तिच्या प्रेमाचे हितगुजही
ओठात पुटपुटतच बोलली
प्रेमाची कबुली ऐकण्यासाठी
वाट पाहतेय एक बाहुली
तिच्या प्रेमाचे हितगुजही
ओठात पुटपुटतच बोलली