प्रेमाची छेड
प्रेमाची छेड
प्रेमाची छेड काढली
त्याची बोली थांबली
काय बोलावं कळेना
ही जवळ थबकली
देऊन केला इशारा
तो स्तब्ध बिचारा
मनात होई शहारा
मला तुम्ही स्वीकारा
ती जवळ बिचारी
हा मोठा विचारी
मनानं केली तयारी
शेवटी तीला स्विकारी
\\
प्रेमाची छेड काढली
त्याची बोली थांबली
काय बोलावं कळेना
ही जवळ थबकली
देऊन केला इशारा
तो स्तब्ध बिचारा
मनात होई शहारा
मला तुम्ही स्वीकारा
ती जवळ बिचारी
हा मोठा विचारी
मनानं केली तयारी
शेवटी तीला स्विकारी
\\