प्रेमाचे किस्से रंगून झाले..!
प्रेमाचे किस्से रंगून झाले..!
प्रेमाचे किस्से रंगून झाले
डोक्याचे खलबते.आता
बऱ्याच जणांना माझ्या
प्रेमाला नजर लावू वाटते......
काहींच्या बाबतीत असं झाले
स्वतःच्या चुकीमुळे निघून गेले
काहींच्या बाबतीत दुसऱ्या सोबत
जुळून आले अजूनही माझ्या असणाऱ्या
प्रेमावर जळू लागले......!
आधी दाखवले तिच्या बरोबर राहुन
तिने आत्ता तुमचे पत्ते दिले घरीं दाखवून
प्रेमात कसं जाऊ म्हणते त्याला विसरून
तोच आहे माझ्या जीवाचं पाखरु
माझ दुःख तोच घेईल सावरून
नका चुकीचं घालू पांघरूण.......!
आजकाल कुणाचा व्हाट्स अप स्टेटस भारी
त्यांच्याच गाडीवर भुर्रर्रकन जाईल घरी.
आपलीच पहिल्यापासून पसंत होती भारी
आता थोड्याच दिवसात हल्लो अप वर
जाहीर होईल वारी......!
प्रेमाचे किस्से रंगून झाले
डोक्याचे खलबते.आता
बऱ्याच जणांना माझ्या
प्रेमाला नजर लावू वाटते......

