STORYMIRROR

Sunil Khaladkar

Romance

3  

Sunil Khaladkar

Romance

प्रेमाचा गोडवा

प्रेमाचा गोडवा

1 min
351

प्रेमाचा गोडवा चाखताना प्रिये,

तो चॉकलेट सारखा लागतो...

गोड स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावर हास्य येते,

म्हणून तुझ्याकडे ते रोज मागतो......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance