प्रेम
प्रेम
प्रेम म्हणजे अडीस अक्षराचे नाव
प्रेम म्हणजे दोघांच्या हृदयात ऐकमेकांच ठाव
प्रेम म्हणजे एक अतूट विश्वास
प्रेम म्हणजे दोघांच्या आपुलकीचा सहवास
प्रेम म्हणजे एक ताल एक सूर
प्रेम म्हणजे दोघांच्या मनात एकमेकांविषयीची हुरहुर
प्रेम म्हणजे एक प्रेमळ बहाणा
प्रेम म्हणजे नकळत ओठावर आलेला तराणा
प्रेम म्हणजे दोघांना एकमेकांच ध्यास
प्रेम म्हणजे दोन जीव एक श्वास