अंधार
अंधार
1 min
156
देव माझ्याशी जितक्या निष्ठुरपणे वागला
तितका तुझ्याशी वागू नये
माझ्या जीवनात आलेला अंधार
कधी ही तुझ्या जीवनात येऊ नये