तुझ्या प्रेमाची ऊब होती - उद्धव भयवाळ
तुझ्या प्रेमाची ऊब होती - उद्धव भयवाळ
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
471
जीवनातील चढउतार
सोबतच आपण पाहिले
नशीबाचे भोगही सारे
एकत्रच आपण साहिले
किती आल्या भीषण लाटा
किती आले वादळवारे
सखे तुझ्या सोबतीने
अलगद मी झेलले सारे
हे सारे मी सोसले कारण
तुझ्या प्रेमाची ऊब होती
अडथळे पार करीत जगणे
ही तर मजा खूब होती