केली गलती आम्ही वृक्षवेली तोडण्याची ... नको देऊ सजा देवा दुष्काळाच्या आपत्तीची केली गलती आम्ही वृक्षवेली तोडण्याची ... नको देऊ सजा देवा दुष्काळाच्या आपत्तीच...
उरेल जंगल कागदावरी भीषण भविष्यकाळ अशीच आपण तोडत गेलो हिरवाईशी नाळ उरेल जंगल कागदावरी भीषण भविष्यकाळ अशीच आपण तोडत गेलो हिरवाईशी नाळ
काळया मातीच्या राजाचा बळी घेऊन लोकांनी आपले पोट मात्र पोटभर भरले काळया मातीच्या राजाचा बळी घेऊन लोकांनी आपले पोट मात्र पोटभर भरले
किती आल्या भीषण लाटा किती आले वादळवारे किती आल्या भीषण लाटा किती आले वादळवारे
विश्वा ग्रासिले रोगानी कोरोनाच्या भयंकर विश्वा ग्रासिले रोगानी कोरोनाच्या भयंकर