मराठीचा संग
मराठीचा संग


मराठी जन्मलो
मराठी जगेन
मराठीच्या उत्कर्षी
आयुष्य वेचीन
मराठी मनांची
मराठीच भाषा
विश्वविजयाची
आज तिला आशा
सगळीकडे डंका
वाजे मराठीचा
निनादे जयघोष
माझ्या मराठीचा
जन्मभरी लाभो
मराठीचा संग
मराठीच्या भजनी
होईन मी दंग
मराठी जन्मलो
मराठी जगेन
मराठीच्या उत्कर्षी
आयुष्य वेचीन
मराठी मनांची
मराठीच भाषा
विश्वविजयाची
आज तिला आशा
सगळीकडे डंका
वाजे मराठीचा
निनादे जयघोष
माझ्या मराठीचा
जन्मभरी लाभो
मराठीचा संग
मराठीच्या भजनी
होईन मी दंग