STORYMIRROR

Urmila More

Romance

4  

Urmila More

Romance

भाव

भाव

1 min
110

ओठांवर आलेले शब्द कागदावर उतरतात

कारण मी बोलतच नाही..

डोळ्यात दाटलेले भाव तसेच विरून जातात

कारण तुला ते दिसतच नाही.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance