असं आपलं प्रेम असावं..
असं आपलं प्रेम असावं..

1 min

127
पावसाच्या थेंबाप्रमाणे तू यावं..
आणि मी तुझ्यात
ओलंचिंब भिजावं..
असं आपलं प्रेम असावं.