तू...
तू...


तू असतोस माझ्या कवितेमध्ये
तू जाणवतोस माझ्या चारोळ्यांमध्ये
तू बिलगतोस माझ्या शब्दांमध्ये
तू व्यक्त होतोस माझ्या भावनांमध्ये
तू असतोस माझ्या कवितेमध्ये
तू जाणवतोस माझ्या चारोळ्यांमध्ये
तू बिलगतोस माझ्या शब्दांमध्ये
तू व्यक्त होतोस माझ्या भावनांमध्ये