प्रेम
प्रेम
तुझ्यासोबत मी आहे
माझ्यासोबत तू आहे
विश्वासाने चालत आहे
यायचं नावं प्रेम आहे
होणार ते होत असतं
फक्त तू सोबत रहा
प्रत्येक प्रश्न सोपं आहे
फक्त तू माझ्या सोबत रहा
प्रेम शब्दात नाही सांगता येत
प्रेम ही जाणीव आहे
निस्वार्थी भावनेने जपलेलं
एक सुंदर असं धागा आहे

