STORYMIRROR

Tanish Acharekar

Romance

3  

Tanish Acharekar

Romance

केव्हातरी भेटशील ना

केव्हातरी भेटशील ना

1 min
938

हजारो लोकांच्या गर्दीमध्ये

फक्त मलाच शोधशील ना..


रोज मला बोलण्याचे

नवीन बहाने करशील ना..


अंधाऱ्या रात्री मी एकटी असताना

 माझा हात धरशील ना..


कधी माझ्या विनाकारण  होणाऱ्या

चिडचिडसही समजून घेशील ना..


असेल मी दुःखी, उदास

तुझ्या बोलण्याने मला हसवशील ना..


स्वप्नांच्या दुनियेतील 'माझा खास तो'

कधी वास्तव्यात ही उतरशील ना..

   केव्हातरी भेटशील ना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance