STORYMIRROR

Tanish Acharekar

Romance Inspirational

3  

Tanish Acharekar

Romance Inspirational

प्रेम म्हणजे काय?

प्रेम म्हणजे काय?

1 min
197

प्रेम म्हणजे काय?

उत्तर शोधायचा प्रयत्न केला ,

तर ते उत्तर


तुझ्याशिवाय अपूर्णच आहे....


तू म्हणजे प्रेम

आणि

प्रेम म्हणजे तू,


असंच समीकरण तयार झालंय मनात....


तुला जर प्रेमातून वजा केलं ,

तर

बाकी काहीच नाही उरत


आपल्या प्रेमात ....!!!!.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance