STORYMIRROR

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

3  

कवियत्री. पायल भारती जैपाल कोडापे (शब्दवेडी)

Romance

प्रेम

प्रेम

1 min
521

आयुष्याच्या वळणावर 

साथ माझी देशील का 

सुखा दुःखात नेहमी राज्यात 

सोबतीने माझ्या राहशील का....


हातात घे हात माझा 

साथ दे जन्माची 

दुःखाच्या घरात बसलेली मी 

सुखाने औजळ भरशिल का....


प्रेम मला कळत नाही रे 

त्याच थोडं सांगशील का 

प्रेमाच्या या लढीवाढीत 

हात हाती घेशील का....


सोडशील नको साथ माझी 

वचन दे सात जन्माची 

दुःखाच्या या वाटेवरती 

घट्ट मिठीत घेशील का....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance