STORYMIRROR

Trupti Naware

Tragedy

3  

Trupti Naware

Tragedy

प्रेम

प्रेम

1 min
178

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

संगळ्यांचच काही ते सेम नसत

कुणाच कुणावरती अतोनात असत

कुणाच वेदनेत आकान्त करत

झुरत केलेल असत ..

कुणाच एकट्यात बसून एकट्यानेच

एकतर्फी केलेल असत ..

कुणाच जगाला ओरडून सांगन्याइतक्

निडर असत ..

कुणाच सनईच्या सूरात बांधून हृदयाला

वेढलेल असत ..

कुणाच बंधनांना तोडून मरणप्राय

जगून केलेल असत ..

.. कुणावरती प्रेम करण्यापेक्षा

कुणीतरी प्रेम करणार असावं

उगाच प्रेमाची हेळसांड करण्यापेक्षा

प्रेम स्वतःवरतीच कराव ..

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत

पण कधी तर अस वाटत की ते

.. .. न केलेलच जास्त बर असत !!!!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy