STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

प्रेम करावे - चारोळी

प्रेम करावे - चारोळी

1 min
2.4K


प्रेमाचे गुपित ओठाशी यावे

हलकेच सरसावत तुला मिठीत घ्यावे

क्षणात एकाच सात जन्मात जन्मून

तुझ्यावर शतदा प्रेम करावे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance