STORYMIRROR

Janardan Gore

Romance

3  

Janardan Gore

Romance

थोडीशी ही जरा लाजरी

थोडीशी ही जरा लाजरी

1 min
185

"थोडीशी ही जरा लाजरी"

अदा तिची मोहक हासरी

 नजरेची भाषा सर्वत्र पसरी

पाहून तिला मी भान विसरी 

थोडीशी ही जरा लाजरी..||१||


नाजूक सुकुमार देखणी नार

केस सावरते, जरा हळूवार

दिसतें लावण्याची खाण खरी.. 

थोडीशी ही जरा लाजरी..||२||


हळूच हसते, थोडी रुसते

स्वतः शीच दंग जरा दिसतें

दिसे जणू, नटली नवरी..

थोडीशी ही जरा लाजरी..||३||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance