STORYMIRROR

Vaishnavi Vaidya

Romance

3  

Vaishnavi Vaidya

Romance

नजर

नजर

1 min
227

तू अबोल असूनही तुझी नजर

मला खूप काही सांगून जाते..


तुझ्या मनातले भाव आणि मनात चाललेलं

गुपित अलगदपणे खोलून टाकते..


जेव्हा तुझी ही नजर माझ्या नजरेला भिडते

शब्द मुके असले तरी हृदयात मात्र खूप काही घडते..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Vaishnavi Vaidya

Similar marathi poem from Romance