STORYMIRROR

Vaishnavi Vaidya

Romance Others

3  

Vaishnavi Vaidya

Romance Others

भावना

भावना

1 min
197

मनातील भावनांनी आसू आले दाट

नेत्राच्या झरेतून मिळाली त्यांना वाट


भावनांचे शब्द ओठातच दबकले

त्यांचे प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटले 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Vaishnavi Vaidya

Similar marathi poem from Romance