STORYMIRROR

Rajesh Varhade

Romance

3  

Rajesh Varhade

Romance

प्रेम असत कस

प्रेम असत कस

1 min
410

प्रेम असत कस बघाव म्हटलं करून 

जन्मदाते मित्र नाते जावे थोडे विसरून

भाव विभोर होऊन बोलण्यास गेलो 

होकार नकार नाही मिळाला मागे सरकलो

प्रपोज कसे करतात प्रात्यक्षिक केली

 बोलायला गेलो आणि शब्द हरवली

पोरं एक सोडून दुसरी पण पकडतात 

आपल्यासमोर गाडीवर घेऊन फिरतात

पुन्हा एकदा फूल घेऊन गेलो 

वाट पाहत पाहत फुल मुरघडलो

प्रेम हे नात्यातच शोभून दिसते 

कारण त्यात क्षनोक्षनी जाण असते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance