STORYMIRROR

Nagesh Dhadve

Romance

3  

Nagesh Dhadve

Romance

प्रेम अगदी कळी प्रमाणे असतं

प्रेम अगदी कळी प्रमाणे असतं

1 min
13.4K


प्रेम अगदी कळी प्रमाणे असतं,
फुलेपर्यंत अगदी हवं हवं अस वाटतं
त्याला तोडावसं वाटतं,
त्याचा गधं घ्यावासा वाटतो,
स्पर्श करावासा वाटतो

सुरवातीला अगदी ते टवटवीत
असतं,
अगदी जन्मलेल्या बाळासारखं,
त्याचे काटे सुद्धा काही क्षण आवडतात
असून पण नसल्यासारखे,

रंगा प्रमाणेच ते सुद्धा 
अगदी गडद असतं
जसं नातं आपलं घट्ट असतं,
पण एकदा का ते फुललं तर 
दुरावा सुद्धा दिसून येतो
तोडावस पण नाही,
पण ठेवण्या इतपत...

फुलून येतात त्या सुरकत्या 
आपल्या नात्यानं प्रमाणेच,
दिसून येतात जाणीवा
त्या तुटल्याप्रमाणे
शेवटी सौदंर्य मिसळत ते मातीत,
ते सुद्धा जगाच्या पाठीवर नकळत...

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance