STORYMIRROR

Rajendrakumar Shelke

Drama

3  

Rajendrakumar Shelke

Drama

प्रभात पुष्प

प्रभात पुष्प

1 min
165

सोन सकाळी

पडे ऊन पिवळे

हर्ष सोहळे.


निसर्ग कांती

उजळून निघाली

प्रभात लाली.


येता गुंजन

पशु पक्षाचे कानी

अमृतवानी


सडा रांगोळी

शिंपता ते अंगणी

 वंदू चरणी


फुल कळीचे

उमलून ते येता

तो उगवता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama