प्रामाणिकपणा
प्रामाणिकपणा
नकळत कळले मला
जगण्याचा मार्ग मला वळला .
निःस्वार्थ मी राहिलो म्हणून
जगण्याचा आभास कळला...
नाही बनलो मी दुबळा
म्हणून परत गेलो नाही मी घरला.
प्रेमाची सात भेटली म्हणून उभा आहे आज येथे,
आजवर केलेल्या कामाचा भेटला मोबदला...
साहेबांनी केले माझे स्वागत
सर्वानी प्रेम माया देऊनी नाही धरला अबोला.
हिरा म्हणून नाव माझे संबोधले
नाही कुणाचा कानोराळा...
तुमच्या आशीर्वादाने तेच अंगी पडून
काम पूर्ण आभारी लावले.
पोट भरण्या आलो काळाची गरज
ऐक ध्यास, मन तेच मी पाहिले...
पाहिलेली सर्व स्वप्ने मार्गी लावली
कामाचं नित्य नियम पाळले.
घेऊन वेग स्वतःला झोकून दिले
गावी जाण्याचा मी टाळले...
