प्राधान्य देतेस
प्राधान्य देतेस
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.0K
रंगताना तू आपल्या कल्पनेला
वास्तवात प्राधान्य देते
आणि तुझ्या या साधेपणामुळे
तू मला आवडतेस