STORYMIRROR

Vanita Bhogil

Tragedy

3  

Vanita Bhogil

Tragedy

पोशिंदा

पोशिंदा

1 min
234

खचू नकोस रडू नकोस, काळ्या आईचा तू पोर..

एक घाव दोन तुकडे, मनगटी तुझ्या दैवी जोर...


आत्महत्येचा सोड विचार, उभा कर मोडलेला संसार..

पाप वाढले लई म्हणून, निसर्गाचे चक्र फिरले पार ... 


तू जगाचा पोशिंदा, तुला कशाला हवा आधार,

अपेक्षा कुणाकडून करतो बळीराजा? षंढ आहे सगळंच सरकार... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy