STORYMIRROR

Vanita Bhogil

Others

3  

Vanita Bhogil

Others

मैत्री

मैत्री

1 min
209

आठवणींची पाखरे उडून गेली

मागे राहिल्या पाऊल खुणा

डोळ्याच्या किनारी दाटून आला

सांजवेळीचा उदास पणा...


येतील का दिवस ते,अल्लड मैत्री रुसवा पुन्हा.पुन्हा.…

हरवून गेले बालपण नाजूक सांगून गेला रितेपणा...


मोठे झालो नावा स परी आपणआदर्श जपतो आयुष्याचा,

कधी न येई दिवस परी ते,भास होई स्वप्नांचा..


रित्या जीवाशी विचार जरा, कमी वाटे का तुला कशाची?

उत्तर येईल अंतर्मनाचे आस लागली मैत्रीची...


Rate this content
Log in