विठुराया
विठुराया
1 min
257
विठुराया तुझ्या दरबारी
आली रे महामारी,,
वैकुंठ सोडूनि ये लवकर धरणीवरी
हाहाकार माजला सभोवरी,,
राहिली रे देवा पताका खुंटीला,
राहिली रे तुझी सुनीच वारी
अंत नको पाहू देवा,धाव लवकरी,
पालापाचोळा झाली रे
तुझी रचलेली सृष्टी सारी
अंतर्ध्यान लाव विठुराया, चित्तरकथा झाली..
ये लवकरी तू देवा ,
धाय मोकलुनी तुझी लेकुरे रडती सारी😭
