STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

3  

Rohit Khamkar

Romance Classics Inspirational

पोरं

पोरं

1 min
150

सारं काही पाहिलं, एक तूझ्या रूपाने

बदल झाले सारे, फक्त तूझ्या येण्याने


ओझ्या सोबत जबाबदारीच्या, आनंदही खुप वाढलाय

तू येताना तूझ्या रूपाने, अ

आयुष्याणे सुखाचा मार्ग काढलाय


काय अगं तूझ काम, सारं काही तूझ्या मनासारखं

चिडचिड होते मना, पण सारं काही आवडन्या सारखं


मर्जी तुझी सारी, पण आनंद आहे माझा

लाड पुरवण्या सदैव सक्षम, आहे बाबा तूझा


आयुष्य जगताना सगळे, कर्म असतील थोर

बाप झालो तेव्हा समजलं, सर्वस्व आहे ती फक्त पोरं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance