STORYMIRROR

प्रविण कावणकर

Abstract Children Stories

3  

प्रविण कावणकर

Abstract Children Stories

पोरी जरा जपून

पोरी जरा जपून

1 min
196

जपून जरा पोरी तुझी

नजर असावी सोबती

अंगावरी येतात चालताना

शहारे येती तिच्या भोवती//१//


पोरी तुझ्यावरी कसली नसावी

वेडीवाकडी लक्षणे कुणाची

ठेव आपली जपून माणुसकी

सर्वांच्या बाबतीत एकात्मतेची//२//


मांडलेला खेळ सारा रूप तुझे 

भेटीगाठी होतील विचारांमुळे

जपून चालवत वारसा तू पुढे

कसलीही तडजोड नसल्यामुळे//३//


जपून जरा पोरी संघर्ष कर

नको विश्र्वास ठेऊ त्यांच्यावर

ऐक समानता हवी जपून रहा

संकट येऊन थांबेल तुझ्यावर//४//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract