आस उद्याची
आस उद्याची
चाललो मी एकटा, पुन्हा त्या दिशेने...
मुक्काम तोच पण खूप प्रवास दिलाय जिंदगी ने ...
दमलो नाही अन् थांबणार ही नाही
करतो हे ज्यांच्यासाठी , त्यांना खाली पडू देणार नाही...
या पळणाऱ्या आयुष्यासाठी , द्यावा म्हणतोय थोडा वेळ...
तब्येत, कौतुकाच्या चार शब्दांपायी चाललंय हा माझा खेळ
अंधार आणि प्रवास संपेल एकदा...या आशेवर जगतोय,
आस लागली पहाटेचे आणि ते समाधान पुन्हा मिळवण्याचे
