Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Neha Ranalkar

Inspirational

3  

Neha Ranalkar

Inspirational

पितृ देवो भव

पितृ देवो भव

1 min
544


आठवतात वडिलांचे मोत्यासम 

अक्षरे मज परिपाठ वहितली |

त्यावरचे हेडसरांचं दिलेलं मुद्देसूद

परीक्षण टिप्पणी त्यांच्या सहितली | |


अण्णा,आजही मी नाही विसरले

तुम्ही मला दिलेलं भाषांचं ज्ञान |

इंग्रजी व हिंदीतले शब्दांचे अर्थ 

अन् समजावलेलं व्याकरण | |२| |


मी तुमची दिलेली शिकवण दिली

माझ्या विद्यार्थ्यांना मनापासून |

प्रत्येक गोष्ट काळाच्या कसोटीवर 

किती खरी आहे ते नीट तपासून | |३| |


ताटातल्या दूधपोळीची तुमच्याच

रेंगाळतेय आजही जीभेवर चव |

का विसरू अनुभवलेला मुखोद्गत

मी तो श्लोक "पितृ देवो भव्" | |४| |


कशी विसरु मला सासरी जातांना

पाहून दाटलेला कंठ तुमचा |

झोपतोय सांगून गाळलेली आसवं

बंद करून दरवाजा तो रुमचा | | ५| |


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational