Gangadhar joshi
Abstract
वेळ वेळ
कातर वेळ
तुझा माझा
रोज खेळ
वेळ काळ
पिंगळा वेळ
मुका शब्द
ताळ मेळ
रात वेळ
शब्द खेळ
रात राणी
खुळे फुलं
सांज वेळ
तारम्बळ
शुभ वेळ
पाय धूळ
कृष्ण काळ
चूळ बुळ
दरबारी
का गोंधळ
निशा वेळ
मिळे बळ
चन्द्र काळ
आलबेल।
माझी शाळा
शाळा
हनिमून
जीवन गीत
राजे
वैष्णव
विडंबन
आरसा
राधेश्याम
हिंगणघाट
मनाला चटका लावणारी कथा मनाला चटका लावणारी कथा
देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारपणाचं ओझं लादून. देहाचा माज उतरवितात, कोवळ्या कळयांना कुस्करून देहाच्या चिंध्या करून, कधी गर्भारप...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसाशिवाय समाज नाही, सम... समाज। माणसाचं संरक्षक कवच माणूस समाजातच जगतो, मरतो समाज माणसाला घडवतो माणसा...
पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद पुरूष आणि प्रकृती यांच्यातील अमूर्त संवाद
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
पावसाचा आनंद पावसाचा आनंद
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद आरसा आणि त्यातील प्रतिमा यांच्यातील संवाद
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
एकांताचे चित्रण एकांताचे चित्रण
आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण