STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

फोन

फोन

1 min
585


खूप अगाव आहे तुझा स्वभाव 

समजून घे माझ्या मनाचे भाव 

असं का तू करतेस मला कळेना 

मरतो तुझ्यावर तू माझ्यावर मरेना मी

करतो तुला फोन तू फोन उचलेना


कॉलेजमध्ये तुझी माझी कहाणी 

सारेच म्हणतात तूच माझी राणी 

दोन शब्द प्रेमाचे तू माझ्याशी बोलेना


सारखी तुझ्या मोबाईलची बिझी टोन 

लवकर उचल वाजे प्रेमाची रिंगटोन 

अगं आता तुझे हे नखरे खूप झाले ना


मी रोज देतो तुला प्रेमाचा गुलाब 

संगमचा का करतेस मूड खराब 

बस झालं तुजविन घास गोड लागेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance