STORYMIRROR

Prashant Shinde

Romance

3  

Prashant Shinde

Romance

पहिलं प्रेम!

पहिलं प्रेम!

1 min
519


पहिलं प्रेम स्पर्धेसाठी

उपयोगी पडेल असं

कधी वाटत नव्हतं

पहिल्या प्रेमाचं

मोलही कधी

आजवर कळलं नव्हतं


आत कोठेतरी

ते तसंच

पडून होतं

आज मात्र ते

आठवण काढून

वर येत होतं


म्हंटल त्याला मी

आठवण आज बरं झाली

उचकी म्हणूनच का लागली

मनातच ती

सुंदर लाजली


मी म्हंटल मनात तरी फसली

खरच प्रेम

प्रेम असत तिथं

पहिलं दुसरं काही नसतं

आपल्याला भावत

तेच खरं

खरं प्रेम असतं


अशी कित्येक

पहिली प्रेम म्हणून

आता वर येताहेत

आणि आपआपला

नंबर पहिला

म्हणून मला पिडत आहेत....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance