वचन
वचन
निळ्याभोर आकाशाला नक्षत्रांचा साज...
देव्हाऱ्यातल्या देवाला फुलांचीच आरास...
संगीतातल्या रागांना सुरांचीच साथ...
विश्वास ठेव माझ्यावर कसा सोडीन हात??..
निळ्याभोर आकाशाला नक्षत्रांचा साज...
देव्हाऱ्यातल्या देवाला फुलांचीच आरास...
संगीतातल्या रागांना सुरांचीच साथ...
विश्वास ठेव माझ्यावर कसा सोडीन हात??..