STORYMIRROR

Jaya Godbole

Others

3  

Jaya Godbole

Others

प्रवास******

प्रवास******

1 min
206

*घड्याळ्याच्या काट्यांवर*

*आखलेले तास...*

*अखंड मानवाचा यंत्रवत प्रवास...*

*दुरावत चाललेला नात्यांचा सहवास...*

*सुरकुतल्या मायेला पिल्लांचीच आस...*

*कधीतरी एकु येईल पक्ष्यांचा किलबिलाट...*

*उजळुन जाईल तेव्हा घरातील पहाट...*


Rate this content
Log in